top of page

Profile
Join date: ७ ऑग, २०२१
Badges
- StarMost viewed blog
Posts (52)
९ ऑग, २०२६ ∙ 1 min
लोणी येथील प्रवरा गर्ल्स स्कूलमध्ये ‘आदिवासी दिन’ उत्साहात साजरा
प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणी येथे आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वारसा यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ‘आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची विद्यार्थिनींना ओळख व्हावी, तसेच निसर्गसंवर्धन, शांतता, सामाजिक मूल्ये आणि परंपरांचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी पारंपरिक आदिवासी नृत्ये, गीते तसेच पारंपरिक वेशभूषेचे...
137
0
४ ऑग, २०२६ ∙ 1 min
प्रवरेच्या PGEMS मध्ये आजी-आजोबा दिवस उत्साहात साजरा
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणी येथे आजी-आजोबा दिवस मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, संस्थेचे अति. कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
18
0
1
२३ जुलै, २०२६ ∙ 1 min
शाळा हे संस्काराचे केंद्र - PSI मा. आशिष चौधरी प्रवरेच्या PGEMS मध्ये 'विद्यार्थी मंत्रिमंडळ' पदग्रहण समारंभ संपन्न
लोणी: प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अॅड ज्युनियर कॉलेज, लोणी येथे विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी पोलीस स्टेशनचे PSI मा. आशिष चौधरी होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आजचा विद्यार्थी उद्याचा सुजान नागरिक आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनविण्यासाठी शाळा अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. संस्कारक्षम नागरिक घडविणारी शाळाच ही प्रमुख केंद्रे आहेत." याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेणू...
11
0
Neel Writes
Admin
Writer , Digital Marketer ,Social Media Manager
Star
+4
More actions
bottom of page